फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल 2024
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल 2024
सेलची सुरुवात 14 जानेवारीला होईल. या सेलचा अखेरचा दिवस 19 जानेवारी असेल. सेलमध्ये ग्राहक मोठ्या बचतीसह शॉपिंग करु शकतात.
सेलसाठी फ्लिपकार्टवर मायक्रोसाइट तयार करण्यात आलीये. येथे अनेक डील्सचा खुलासा देखील करण्यात आलाय. सेलमध्ये स्मार्टफोनवर बंपर सूट मिळेल. येथे अॅपल मोबाईल, रियलमी, सॅमसंग, पोको मोबाईल तुम्ही स्वस्तात खरेदी करु शकता. यावर किती रुपयांचं डिस्काउंट मिळेल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सेलमध्ये फॅशन आणि अॅसेसरीजवरही सूट दिली जातेय. हे तुम्ही 50-80% च्या डिस्काउंटवर खरेदी करु शकता. मिळालेल्या माहितीनुसार येथून प्यूमाचे शूज आणि अनेक साहित्य हे 80% पर्यंतच्या डिस्काउंटवर मिळतील. यासोबच एथनिक ज्वेलरी तुम्ही 90% पर्यंतच्या डिस्काउंटवर घरी आणू शकता. वॉचवर देखील 80% पर्यंत सूट मिळू शकते.
TV आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देखील तुम्ही 50-80% च्या डिस्काउंटवर खरेदी करु शकता. येथून लॅपटॉप 9,990 रुपयांची सुरुवाती किंमत, टॉप सेलिंग टीव्ही तुम्ही 7199 रुपये आणि अॅपल आयपॅड एअर (5th Gen) वर देखील तुम्हाला मोठं डिस्काउंट मिळेल. सेलमध्ये अप्लायन्स तुम्ही तब्बल 75% डिस्काउंटवर घरी आणू शकता. या कॅटेगिरीमध्ये ज्यूसर मिक्सर, ग्राइंडर , टोस्टर, मायक्रोव्हेवसारखं साहित्य उपलब्ध आहे.
49 रुपयांमध्येच होईल शॉपिंग
सेलमध्ये किचनचं साहित्य तुम्ही 49 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत घरी आणू शकता. यासोबतच फर्निचर आणि मॅट्रेस तुम्हाला 80% पर्यंतच्या डिस्काउंटवर घरेदी करता येईल. मॅट्रेस ग्राहक 2,990 रुपयात, बेडला 1,790 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर सोफा 5,490 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर आणि ऑफिस फर्निचर 1290 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर घरी आणले जाऊ शकते.
News credit:
News 18 लोकमत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा