डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

50% सूटवर मिळताय ब्रांडेड स्मार्ट टीव्ही

अ‍ॅमेझॉनवर ग्रेट रिपब्लिक डे सेलला सुरुवात झाली आहे. सेलमध्ये ग्राहकांना एकापेक्षा एक डील आणि डिस्काउंटचा फायदा दिला जातोय. इलेक्ट्रॉनिक साहित्यावर मिळणाऱ्या सूटविषयी बोलायचं झाल्यास ग्राहक येथून स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात खरेदी करु शकता.
बेस्ड डीलविषयी बोलायचं झाल्यास येथून 43 इंचांच्या 4K TV ला 50% पर्यंतच्या सूटवर खरेदी करता येऊ शकतं.


Sony Bravia 108 cm (43 inches) 4K Ultra HD Smart LED गूगल TV KD-43X64L तुम्ही अ‍ॅमेझॉन सेलमध्ये 32% डिस्काउंटवर घरी आणू शकता. ही टीव्ही डिस्काउंटनंतर 40,990 रुपयांत खरेदी केली जाऊ शकते.

LG 108 cm (43 inches) 4K Ultra HD Smart LED TV 43UR7500PSC अ‍ॅमेझॉन सेलमध्ये 40% च्या डिस्काउंटवर उपलब्ध आहे. ही टीव्ही सूटनंतर ग्राहक 29,990 रुपयांत खरेदी करु शकता. यासोबतच टीव्हीवर 500 रुपयांचा डिस्काउंटही मिळेल.

Samsung 108 cm (43 inches) क्रिस्टल 4K Neo Series Ultra HD Smart LED TV UA43AUE65AKXXL तुम्ही अ‍ॅमेझॉन रिपब्लिक डे सेलमध्ये 39% च्या डिस्काउंटवर खरेदी करु शकता. सूटनंतर ही टीव्ही तुम्हाला 28,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.
Mi Xiaomi 108 cm (43 inches) X सीरीज 4K Ultra HD स्मार्ट अँड्रॉइड LED TV L43M7-A2IN तुम्ही 55% च्या डिस्काउंटवर उपलब्ध आहे. ही टीव्ही सूटनंतर ग्राहक 27,999 रुपयांत घरी आणू शकता. यामध्ये डॉल्बी व्हिजन मिळतं.

Redmi 108 cm (43 inches) 4K Ultra HD स्मार्ट LED Fire TV L43R8-FVIN अ‍ॅमेझॉनवर 44% डिस्काउंटवर उपलब्ध आहे. ही टीव्ही सूटनंतर तुम्ही 23,999 रुपयांत खरेदी करु शकता.

TCL 108 cm (43 inches) 4K Ultra HD स्मार्ट QLED गूगल TV 43T6G 55% डिस्काउंटवर उपलब्ध आहे. ही टीव्ही सूटनंतर 27,900 रुपयांत खरेदी केली जाऊ शकते. यामध्ये HDR10+ डिस्प्ले मिळतो.

News credit:
News 18 लोकमत 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक