डिशवॉशर ऑफर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डिशवॉशर हे भांडी धुण्याचं यंत्र आहे. या मशिनमध्ये भांडी धुण्यासाठी तुम्हाला ती ठेवावी लागतात. ठराविक वेळेनंतर भांडी धुतली जातात. डिशवॉशर (Dishwasher) हे वॉशिंग मशिनसारखं काम करतं, असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. सध्या थंडीचा मोसम सुरू आहे. या काळात थंड पाण्यानं भांडी धुणं त्रासदायक वाटतं. जर तुम्हाला दिर्घकाळासाठी ही समस्या संपवायची असेल तर तुम्ही आजच डिशवॉशर ऑर्डर करा. सध्या वेगवेगळ्या ऑफर्स सुरू आहेत. यामध्ये तुम्हाला डिशवॉशर स्वस्तात मिळू शकतं. तुमचे पैसेही वाचू शकतात.
Amazon डिशवॉशर ऑफर
प्रजासत्ताक दिन विक्री सध्या Amazon वर सुरू आहे, त्यामुळे तुम्ही परवडणाऱ्या किमतीत उत्तम डिशवॉशर खरेदी करू शकता. व्होल्टेज डिशवॉशर 32 हजार 990 रुपयांना Amazon वर सूचीबद्ध केले आहे, जे तुम्ही सध्या 22 टक्के सवलतीने केवळ 25 हजार 670 रूपयांमध्ये खरेदी करू शकता.
गोदरेज DWT EON MGNS 8C डिशवॉशर ऑफर
गोदरेजचे हे डिशवॉशर ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सूचीबद्ध आहे. जिथे त्याची किंमत 29 हजार 600 रुपये आहे. फ्लिपकार्टवर सध्या कोणताही सेल सुरू नाही, ज्यामुळे तुम्हाला थेट सूट मिळणार नाही, परंतु तुम्हाला अनेक बँक ऑफर्सचा लाभ येथे मिळू (Dishwasher Offers) शकतो.
Amazon डिशवॉशर ऑफर
हे डिशवॉशर ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर देखील सूचीबद्ध आहे. त्याची किंमत 53 हजार 000 रुपये आहे, परंतु सध्या तुम्ही रिपब्लिक डे सेलमध्ये डिशवॉशर केवळ 30,999 रुपयांमध्ये 42 टक्के सूट देऊन खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्ही हे डिशवॉशर (Dishwasher) 1502 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता.
क्रॉम्प्टन FS-DWVOA13PS-ENT डिशवॉशर ऑफर
हे डिशवॉशर ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सूचीबद्ध आहे. तिथे त्याची किंमत 45 हजार 590 रुपये आहे. तुम्ही हे डिशवॉशर 25 टक्के सूट देऊन केवळ 33 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या डिशवॉशरवर तुम्हाला इतरही अनेक ऑफर्स मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला बँक ऑफर्स मिळतील.
News credit:
साम Tv
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा