डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

वजन कमी करण्यासाठी वॉकिंग की पायर्‍या चढणं, नेमका कुठला व्यायाम आपल्यासाठी योग्य आहे



  •  पायर्‍या चढताना कमी वेळात जास्त कॅलरी बर्न   होण्यास मदत होते.
  • जास्त कॅलरीज बर्न होण्यासाठी या व्यायामांचा रोजच्या रुटिनमध्ये समावेश करणे गरजेचे.
  • एकाच वेळी दोन पायर्‍या चढल्यानेही फायदा होतो.
  • नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हा वजन कमी करण्याचा मार्ग आहे.
  • पायर्‍या चढण्यामुळे तुमच्या पायाचे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते. त्याशिवाय ग्लुटस् आणि कोर स्नायू मजबूत होतात.
  • ग्लुटस् आणि कोर स्नायू मजबूत होतात. स्नायू बळकट झाल्यामुळे बेसल चयापचय दर वाढण्यास फायदा मिळतो.
  • वॉकिंगपेक्षा पायर्‍या चढताना तुमच्या लक्षात आलं असेल, यावेळी तुमचे हृदय गतीने वाढतं. अशात पायर्‍या चढताना कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते.
  • पायर्‍या चढण्याचा व्यायाम हे प्रत्येकासाठी उपयुक्त नाही. ज्या लोकांना गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असेल त्यांनी पायर्‍या चढण्याचा व्यायाम करू नये.
  • पायर्‍या चढणे आणि चालणे हे दोन्ही वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला व्यायाम मानला गेला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक