पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

HPV Vaccine for Cervical Cancer: 4 प्रकारच्या कॅन्सरचा 200 रुपयांचं Vaccine ठरणार वरदान! तज्ज्ञांनी केला खुलासा

इमेज
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. हा कर्करोग गर्भाशय मुखामध्ये होतो आणि तो ह्युमन पॅपिलोमाव्हायरसमुळे होतो. या विषाणूमुळे लिंगाचा कर्करोग, गुदद्वाराचा कर्करोग आणि ऑरोफॅरिंजियल कर्करोगासह गर्भाशयाच्या मुखाचा आणि इतर कर्करोग होऊ शकतो. ऑरोफॅरिंजियल कॅन्सर हा घशाच्या मागील भागात उद्भवणारा कर्करोग आहे, ज्याला ऑरोफरीन्जियल (Oropharynx) म्हणतात. अशा परिस्थितीत, या सर्व कर्करोगाचा धोका केवळ एका लसीने कमी केला जाऊ शकतो, ज्याबद्दल डॉ. रवी मेहरोत्रा, (माजी संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेंशन)(Former Director, National Institute of Cancer Prevention & Research) यांनी माहिती दिली आहे. एचपीव्ही लस काय आहे? ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस ही विशिष्ट प्रकारच्या मानवी पॅपिलोमाव्हायरसच्या संसर्गास प्रतिबंध करणारी लस आहेत. उपलब्ध एचपीव्ही लसी दोन, चार किंवा नऊ प्रकारच्या एचपीव्हीपासून संरक्षण करतात. सर्व HPV लसी किमान HPV प्रकार 16 आणि 18 पासून संरक्षण करतात, ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा सर्वात मोठा धोका असतो. (What is the HPV va...

महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी केली तर मिळतात 'हे' फायदे! वाचतो पैसाच पैसा

इमेज
  बरेचदा आपण घर घेताना कर्ज घेतो व या कर्जावर आपल्याला व्याज द्यावे लागते. परंतु जर तुम्ही अशी रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करत असाल तर महिलांच्या नावे केली तर तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक केली तर महिलांना मिळतात हे फायदे. 1- कर्ज व व्याज दरा मध्ये मिळते सवलत जर गृह कर्ज घेताना ते महिलांच्या नावाने घेतले तर अनेक प्रकारचे आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे फायदे मिळू शकतात. यामध्ये बऱ्याच बँका व वित्तीय संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष योजना व ऑफर्सची देखील घोषणा केली जाते. आपण पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी चा विचार केला तर महिलांना गृहकर्जावरील व्याजदर हा 0.20 ते 0.50% पर्यंत कमी असतो . तसेच कर्ज परतफेडीचा जो काही कालावधी असतो तो पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी जास्त असतो. 2- स्टॅम्प ड्युटीत होतो फायदा  आपल्याला माहित आहे की मालमत्तेची खरेदी विक्री जेव्हा होते तेव्हा मुद्रांक शुल्क आकारले जाते. साधारणपणे सहा ते आठ टक्क्यांपर्यंत मुद्रांक शुल्क हे आकारले जात असते. मुद्रांक शुल्क ही संबंधित प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्तेची किंमत किती आहे त्यानु...

सुंदर बोधकथा

इमेज
  सदर बोधकथा ही फेसबुक ग्रुप   सुंदर विचार धारा वरून घेतली आहे , मला ही बोधकथा आवडली म्हणून येथे देत आहोत. *अतिशय सुंदर बोधकथा* *एके दिवशी (संध्याकाळच्या सुमारास) सरयू नदीच्या तटावर.....तीन्ही भावांसह फिरत असता श्री रामाला बंधू भरतानं म्हटलं , "एक गोष्ट विचारू दादा? माता कैकईनं तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का? तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविरहाच्या केवळ कल्पनेनंच अपमृत्यू झाला. अशा कारस्थानासाठी (सामान्य नियमांनुसार) तर मृत्युदण्डच दिला जात असतो, तर मग तू , जी तुझीही आई आहे अशा कैकईला दंड का नाही दिलास ?"* *यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले, "तुला माहित आहे भरता !! एखाद्या कुलात जेव्हा चरित्रवान और धर्मपरायण पुत्र जन्म घेतो, तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पीढ्यांतील पितरांच्या अपराधाचं क्षालन करतं. ज्या आईनं तुझ्यासारख्या पुण्यात्म्याला जन्म दिला असेल , तिला दंड कसा बरं देता येईल भरता ?"* *यावर भ...

SpiceJet Ayodhya Air Ticket Sale

इमेज
  श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने स्पाईसजेटने एक खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही भारतातील कोणत्याही शहरातून अयोध्याला फक्त १६२२ रुपयात जाऊ शकता. हे भाडे सर्वसमावेश असून मुंबई-गोवा, दिल्ली-जयपूर आणि गुवाहाटी-बागडोगरा या देशांतर्गत मार्गांवर लागू आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही २२ ते २८ जानेवारी दरम्यान तुमची बुकिंग करू शकता. तर तुमचा प्रवास कालावधी २२ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान असावे. काही ब्लॅकआउट तारखांना या ऑफरचा लाभ घेता येणार नाही, हे लक्षात ठेवा. स्पाईसजेटने अयोध्याला जोडण्यासाठी नवीन फ्लाइट्स देखील सुरू केल्या आहेत. १ फेब्रुवारी २०२४ पासून स्पाईसजेट दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, बेंगळुरू, जयपूर, पाटणा, दरभंगा आणि मुंबई येथून अयोध्यासाठी नॉन-स्टॉप फ्लाइट्स सुरू करणार आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही डोमॅस्टिक आणि आंतरराष्ट्रीय डायरेक्ट वन वे फ्लाइटसाठी फक्त १६२२ रुपयात प्रवास करू शकता. यामध्ये स्पाईसमॅक्स, You 1st आणि पसंती सीट्सवर ३० टक्क्यांपर्यंत सवलत देखील मिळत आहे, अशी माहिती स्पाईसजेटचे चीफ कमर्शियल ऑफिसर शिल्पा भाटिया यांनी दिली. या ऑ...

अजूनही Fake SMS आणि Spam Calls येतायत? TRAI चा हा अ‍ॅप आताच इन्टॉल करा

इमेज
भारतात ट्रायच्या कठोरतेनंतरही स्पॅम कॉल्स आणि बनावट एसएमएसची समस्या पूर्णपणे संपलेली नाही. तथापि, स्पॅम कॉल आणि बनावट एसएमएसच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.   पण, जर तुम्हीही स्पॅम कॉल्स आणि फेक एसएमएसने त्रस्त असाल तर हे अ‍ॅप्स (App) इन्स्टॉल करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही, तुम्हाला फक्त गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर जाऊन ट्रायचे अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल आणि ते तुमच्या स्मार्टफोनमध्ये सक्रिय करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला कधीही स्पॅम कॉल आणि एसएमएस मिळणार नाहीत. TRAI DND 3.0 सविस्तर TRAI DND 3.0 अ‍ॅपचा वापर स्पॅम कॉल्स (Spam Calls) आणि संदेशांपासून मुक्त होण्यासाठी केला जातो. हे अ‍ॅप TRAI ( Telecom Regulatory Authority of India ) ने विकसित केले आहे. तुम्हाला हे अ‍ॅप वापरायचे असल्यास, तुम्ही Google Play Store किंवा App Store वरून ते तुमच्या डिव्हाइसवर इंस्टॉल करू शकता. अ‍ॅपइन्स्टॉल करा तुमच्या स्मार्टफोनवर Google Play Store किंवा Apple App Store वरून TRAI DND 3.0 अ‍ॅप डाउनलोड आणि स्थापित करा. अ‍ॅप उघडा आणि तुमचा मोबा...

दीर्घ बॅटरी लाइफ आणि पॉवरफुल फीचर्स असलेले इअरबड्स

इमेज
  तुम्ही दीर्घ बॅटरी लाइफ आणि पॉवरफुल फीचर्स असलेले इअरबड्स शोधत असाल, जे गेमिंगदरम्यानही उपयुक्त ठरतील, तर Truk चे नवीन इअरबड्स तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात. कंपनीने आपले नवीन TWS इयरबड्स Truke Clarity Six लॉन्च केले आहेत. हे क्लॅरिटी 5 चे अपडेटेड व्हर्जन आहे, जे ऑगस्ट 2023 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. नवीन इयरबड्समध्ये इन-इअर स्टाइल आहे आणि ते 13 मिमी टायटॅनियम ड्रायव्हर्ससह सुसज्ज आहेत. याची बॅटरी 80 तास चालते, असा कंपनीचा दावा आहे. एकसोबत दोन मोबाईलमध्ये होईल कनेक्ट यात तीन प्रीसेट इक्वेलायझर मोड (डायनॅमिक, मूव्ही आणि बास बूस्ट मोड) आहेत, ज्याच्या मदतीने युजर्स त्यांच्या आवडीनुसार ऑडिओचा चांगला अनुभव घेऊ शकतात. याशिवाय, यात ड्युअल कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट आहे, ज्याच्या मदतीने हे एकाच वेळी दोन मोबाईलमध्ये वापरले जाऊ शकते. इअरबड्समध्ये गेमर्ससाठी 35ms लो-लेटेंसी मोड देखील आहे.  इअरबड्स टच कंट्रोलसह येतात आणि व्हॉइस असिस्टंटला देखील सपोर्ट करतात. इयरबड्स ब्लूटूथ व्हर्जन 5.3 वर काम करतात आणि चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे इअरबड्स पूर्ण चार्ज केल्यावर 1...

एअर इंडिया मध्ये थेट मुलाखती वर भरती! पदवीधर उमेदवारांना संधी, लगेच फॉर्म भरा | AIASL Recruitment 2024

इमेज
 AIASL Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये सिक्योरिटी एक्जिक्टिव या पदासाठी 130 रिक्त जागांवर भरती होणार आहे. AIASL द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. थेट मुलाखती द्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना तर परीक्षा फी देखील भरायची गरज नाहीये, कारण त्यांना पूर्ण फी माफ असणार आहे. भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा. https://quotesme.net/aiasl-recruitment/ AIASL Recruitment 2024 ✅ पदाचे नाव (Name of the Post) – सिक्योरिटी एक्जिक्टिव 🙋 Total जागा – एकूण 130 रिक्त जागा 🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवार हा किमान पदवीधर असावा. 🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – चेन्नई & मुंबई 👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवाराचे वय हे 28 वर्षा पेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना सूट आहे) 💵 अर्ज शुल्क (Fees) – Open/ OBC: ₹500/- [मागासवर्गीय: फी नाही] 📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन...

रजिस्ट्रेशन केल्याशिवाय अयोध्येत रामाचं दर्शन घेताच येणार नाही, जाणून घ्या बुकिंगपासून संपूर्ण प्रोसेस

इमेज
  अयोध्येत प्रभू रामांचं भव्य मंदिर उभं राहिलं आहे. गाभाऱ्यात प्रभू रामांची बालस्वरूपातील मूर्ती स्थापित केली गेली आहे. आता 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर डोळ्यावरची पट्टी काढली जाईल आणि मंदिर दर्शनासाठी खुलं होईल. 22 जानेवारीनंतर भक्तांना खरी ओढ लागणार आहे ती दर्शनाची..यासाठी भाविकांनी आतापासून योजना आखण्यास सुरुवात केली आहे. पण तुम्हालाही दर्शनाला जाण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तिथे गेल्यावर तुमच्या पदरी निराशा पडायला नको. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय दर्शनाला गेलं तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे दर्शनाची वेळ, आरती, श्रृंगाराबाबत जाणून घ्या. तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते समजून घ्या. रामाच्या दर्शनासाठी असं कराल ऑनलाईन बुकिंग -> सर्वात आधी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या अधिकृत वेबसाईटवर (https://online.srjbtkshetra.org) वर जा. मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा, ->तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकताच पेज ओपन होईल. ->पेजवर गेल्यावर ‘Darshan’ पर्यायावर क्लिक करा. एक पेज समोर येईल. ->यात दर्शन घ्यायची तारीख, वेळ,...

क्रेडिट कार्ड संबंधित या 5 गोष्टी समजून घ्या, क्रेडिट स्कोअर टॉप राहील, कधीच कर्जाच्या जाळ्यात अडकणार नाही

इमेज
  आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही लोकांच्या गरजेची गोष्ट बनली आहे. याचे कारण म्हणजे क्रेडिट कार्ड अतिशय सोयीस्कर आहेत. जर तुमच्या खिशात पैसे नसतील आणि तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करून तुमची गरज पूर्ण करू शकता आणि ग्रेस पीरियडमध्ये रक्कम विनाव्याज परत करू शकता. पण जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरू शकत नसाल तर यामुळे तुमच्यासाठीही अडचणी निर्माण होऊ शकतात. अशावेळी तुम्हाला रकमेवर खूप व्याज भरावे लागेल. अनेकदा लोक या चक्रात कर्जाच्या जाळ्यात अडकतात. बिल न भरल्याने क्रेडिट स्कोअरही बिघडतो. तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर आधी काही गोष्टी नीट समजून घ्या. याचा शहाणपणाने वापर केल्यास तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकणार नाही आणि तुमचा क्रेडिट स्कोअरही खराब होणार नाही. ऑफर्स किंवा डिस्काऊंटसाठी क्रेडिट कार्ड घेऊ नका क्रेडिट कार्डची किती गरज आहे हे समजून घ्या, मगच क्रेडिट कार्ड घ्या. केवळ इतरांचे म्हणणे ऐकून किंवा ऑफर्स आणि सवलतींबद्दल ऐकून ते घेऊ नका. क्रेडिट कार्डने केलेला खर्च हे कर्जच आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही वेळेत कर्जाची प...

महिलांमध्ये वाढतोय गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग

इमेज
  आजही आपल्या देशातील महिला आरोग्याच्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यास आणि वैद्यकीय सल्ला मोकळेपणाने घेण्यास घाबरतात. असे बरेच लोक आहेत ज्यांना विशिष्ट समस्यांची जाणीव नसते आणि ते शांतपणे सहन करतात. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या (कर्करोगाचे कॅन्सर) प्रमाण वाढत चालले आहे. देशभरात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने महिलांचा मृत्यू होतो. भारतात दरवर्षी सुमारे १.२५ लाख प्रकरणे आणि सुमारे ७५ हजार मृत्यूची नोंद होते, हे फार धक्कादायक आहे. गर्भाशयाचा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. हा कर्करोग ' ह्युमन पॅपिलोमा व्हायरस' (HPV) या इन्फेक्शनमुळे होतो. ह्याचे निदान नियमित 'पॅप स्मियर' नामक परीक्षणाद्वारे करता येते. याचे निदान करण्यासाठी केल्या जाणाऱ्या पॅप स्मिअर चाचणीत रुग्णाला पाठीवर झोपवून स्पेकलमच्या साह्याने गर्भाशयाची तपासणी केली जाते. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी महिलांना दरवर्षी पॅप स्मियर किंवा स्क्रीनिंग करण्याची आवश्यकता आहे का? याच विषयावर गुरुग्राम येथील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास...

Online व्यवहार करताय? मग Cyber Insurance विषयी माहितीच पाहिजे

इमेज
  प्रत्येक क्षेत्रात डिजिटल व्यवहार ( Digital Transactions ) आणि इंटरनेटचा वापर वाढल्याने सायबर गुन्ह्यांमध्येही ( cyber crimes ) वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार ( Cyber Criminal ) लोकांचे आर्थिक नुकसान तर करत आहेतच शिवाय लोकांची प्रतिमा मलिनही करत आहेत. सायबर गुन्ह्यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई सायबर विमा ( Cyber Insurance ) करते. देशात डिजिटल व्यवहार ( Digital Transactions ) आणि सोशल मीडियाचा ( Social Media ) वापर झपाट्याने वाढला आहे. यामुळे आर्थिक आणि वैयक्तिक माहिती लीक होण्याचा आणि आर्थिक फसवणूक होण्याचा धोकाही वाढला आहे. अशा फसवणुकीच्या प्रकाराबाबत आपण रोजच ऐकत असतो. या प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना (cyber crime) प्रतिबंध करण्यासाठी सायबर इन्शुरन्स (Cyber Insurance) तुम्हाला खूप मदत करतो. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर विमा पॉलिसी (Cyber Insurance Policy) आज खूप महत्त्वाची झाली आहे. अशा पॉलिसीमध्ये, पॉलिसी धारकास विविध प्रकारचे सायबर गुन्हे आणि फसवणुकीपासून संरक्षण दिले जाते. जर कोणी तुमची रक्त आणि घामाची कमाई ऑनलाइन हिसकावून घेतली किंवा तुमचे बँक खाते, क्रेडि...

'श्री दुर्गासप्तशती' या ग्रंथामधील योगाविषयीचे विविध पैलू !

इमेज
  सध्या चालू असलेल्या 'नवरात्रोत्सवा'च्या निमित्ताने… 'श्री दुर्गासप्तशती' हा सनातन धर्माचा सर्वमान्य असा ग्रंथ आहे. याच्या आधारावर पाठांतर, पारायण मंत्र, शतचंडी इत्यादी अनेक प्रकारची अनुष्ठाने करतांना श्री दुर्गासप्तशतीचे पठण करण्याची परंपरा आहे. वाघावर बसलेली श्री दुर्गादेवी १. श्री दुर्गासप्तशतीचा पाठ करण्याची कारणे ! अ . विविध प्रकारच्या कामनांची पूर्ती करणे आणि अनिष्ट संकटांचे निरसन करणे यांसाठी श्री दुर्गासप्तशतीचा किंवा चंडीपाठाचा काम्यप्रयोग होत असतो. आ. मुमुक्षू आणि ज्ञानार्थी यांच्या दृष्टीने याचे महत्त्व असाधारण आहे. इ. आर्त भक्तांसाठी देवीमातेचा पदर हाच एकमेव आश्रय आहे. एवढे असूनही आज दुर्गासप्तशती केवळ पूजा-पाठ करण्याची एक पोथी बनून राहिली आहे. या पोथीची तात्त्विक पार्श्‍वभूमी, योगाचे विविध पैलू आणि आध्यात्मिक महत्त्व यांविषयी बहुतेक सूज्ञ लोकही अनभिज्ञच आहेत. २. देवसंस्कृती विश्‍वविद्यालयाच्या योगविज्ञान विभागाच्या विद्यार्थिनीने श्री दुर्गासप्तशतीवर केलेले संशोधनकार्य ! देवसंस्कृती विश्‍वविद्यालयाची 'मानवी चेतना आणि योगविज्ञान विभागा'ची संशोधक विद...

तुम्हीही रात्री उशीरा जेवताय का? वेळीच सावध व्हा

इमेज
 अनेकांना त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे वेळेवर जेवण करणं शक्य होत नाही. परंतु ते किती धोकादायक असू शकते हे फार कमी लोकांना माहिती आहे. वेळेवर अन्न न खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनातून असे दिसून आले की, दर तासाला 6 टक्क्यांनी वाढतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगातील एक तृतीयांश लोकांच्या मृत्यूचे कारण म्हणजे आहार आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज अभ्यासानुसार, 2019 मध्ये एकूण 1.86 कोटी लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सुमारे 80 लाख लोकांचा मृत्यू केवळ आहारामुळे झाला. म्हणजेच वेळेवर अन्न न खाणे आणि संतुलित आहाराचा समावेश आपल्या दैनंदिन दिनचर्येत न केल्याने मोठे आजार होऊ शकतात. उशिरा खाणे म्हणजे हृदयविकाराचा धोका फ्रेंच संशोधन संस्थेच्या अभ्यासानुसार, दिवसाचे पहिले जेवण उशीराने केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. म्हणजेच वेळेवर जेवणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत 1 तास उशीरा जेवणाऱ्या व्यक्तीच्या हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढत आहे. या अभ्यासानुसार दिवसाचे पहिले जेवण (नाश्ता) सकाळी 8 वाजता केले पाहीजे. तर दुपारचे जेवण 12 ते 1 वाजेच्या दरम...

SIP चे ४ मोठे फायदे माहीत आहेत का? जर तुम्ही 'या' चुका केल्या तर.

इमेज
  दीर्घकालीन SIP द्वारे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मोठा निधी तयार करू शकता. गुंतवणुकीचे ४ मोठे फायदे जाणून घेऊयात. १- लवचिकता (flexibility) SIP चा पहिला फायदा म्हणजे SIP द्वारे गुंतवणुकीचा कालावधी आणि रकमेबाबत लवचिकता असणे. म्हणजेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक गुंतवणूक कालावधीचा पर्याय निवडू शकता. याशिवाय जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुमच्या SIP मधून पैसे काढू शकता. तसेच ते थांबवूही शकता आणि तुमचे उत्पन्न वाढले की, तुम्ही परत त्यात गुंतवणूक वाढवू शकता. SIP मध्ये दरवर्षी ५ किंवा १० टक्के दराने थोडे पैसे जोडले गेले तर त्याचा दीर्घकाळापर्यंत मोठा फायदा होतो. २- व्याजावरही व्याज एसआयपीमध्ये चक्रवाढीचा मोठा फायदा आहे, तो म्हणजे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर फक्त व्याज मिळत नाही, तर तुम्हाला त्या व्याजावरही व्याज मिळते. त्यामुळे एसआयपी दीर्घकाळासाठी करावी, ती जितकी जास्त असेल तितकाच चक्रवाढीचा फायदा होणार आहे. ३- रुपये सरासरी खर्च एसआयपीमध्ये तुम्हाला रुपयाच्या सरासरी खर्चाचा फायदा मिळतो. म्हणजेच जर बाजार घसरत असेल आणि तुम्ही पैसे गुंतवले, तर तुम्हाला जास...

होम लोन चे सगळे हफ्ते भरल्यानंतर तुम्हाला कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे?

इमेज
   होमलोन  संपूर्णपणे  भरल्या नंतर  करा  ही  महत्त्वाची  कामे 1- तुमची  मूळ  कागदपत्रे  बँकेकडून  परत    मागवा –   यामध्ये तुमची काही मूळ कागदपत्रे बँकेकडे शिल्लक आहेत का हे अगोदर तपासून घ्यावे. काही आवश्यक परिस्थितीमध्ये जेव्हा आपण कर्ज घेतो त्या अगोदर बँका काही कागदपत्रे सुरक्षा म्हणून त्यांच्याकडे ठेवतात. यामध्ये जमीन नोंदणी तसेच पावर ऑफ ॲटर्नी, कर्जाचा करार तसेच विक्री करार, मालमत्तेचा नकाशा तसेच शीर्षक कृत्य इत्यादी कागदपत्र बँकेकडे असू शकतात त्यामुळे ही कागदपत्रे बँकेकडून परत मागवणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर ती कागदपत्रांमधील कुठली पाने गहाळ किंवा खराब जर झाली नाहीत ना हे देखील तपासून घ्यावे. 2- म्युटेशन नक्की करा –  याबाबत तज्ञ म्हणतात की, जर तुमचे होमलोन बंद झाले असेल तर तुमच्या फायलिंग आणि रिजेक्शन सह वर नमूद केलेले कागदपत्रे अपडेट करणे खूप गरजेचे असते. या संबंधित दाखल व बडतर्फीची कारवाई तहसीलदार कार्यालयातून केली जाते व त्यासाठी बँकेकडे पत्र देण्याची मागणी करणे गरजेचे असते. त्यामध्ये कर्ज बंद करून...

डिशवॉशर ऑफर

इमेज
  डिशवॉशर हे भांडी धुण्याचं यंत्र आहे. या मशिनमध्ये भांडी धुण्यासाठी तुम्हाला ती ठेवावी लागतात. ठराविक वेळेनंतर भांडी धुतली जातात. डिशवॉशर (Dishwasher) हे वॉशिंग मशिनसारखं काम करतं, असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. सध्या थंडीचा मोसम सुरू आहे. या काळात थंड पाण्यानं भांडी धुणं त्रासदायक वाटतं. जर तुम्हाला दिर्घकाळासाठी ही समस्या संपवायची असेल तर तुम्ही आजच डिशवॉशर ऑर्डर करा. सध्या वेगवेगळ्या ऑफर्स सुरू आहेत. यामध्ये तुम्हाला डिशवॉशर स्वस्तात मिळू शकतं. तुमचे पैसेही वाचू शकतात.  Amazon डिशवॉशर ऑफर प्रजासत्ताक दिन विक्री सध्या Amazon वर सुरू आहे, त्यामुळे तुम्ही परवडणाऱ्या किमतीत उत्तम डिशवॉशर खरेदी करू शकता. व्होल्टेज डिशवॉशर 32 हजार 990 रुपयांना Amazon वर सूचीबद्ध केले आहे, जे तुम्ही सध्या 22 टक्के सवलतीने केवळ 25 हजार 670 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. गोदरेज DWT EON MGNS 8C डिशवॉशर ऑफर गोदरेजचे हे डिशवॉशर ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सूचीबद्ध आहे. जिथे त्याची किंमत 29 हजार 600 रुपये आहे. फ्लिपकार्टवर सध्या कोणताही सेल सुरू नाही, ज्यामुळे तुम्हाला थेट सूट मिळणार नाही, परंतु तुम्हाला ...

Google Kids Space: गुगलचे हे अॅप तुमच्या मुलांच्या टॅबमध्ये नक्की डाउनलोड करा, फायदे जाणून घ्या

इमेज
 गुगलच्या Google Kids Space या अॅपबद्दल खुप कमी लोकांना माहिती आहे. मात्र हे अॅप तुमच्या मुलांचा बौद्धिक विकास साधण्यासाठी खुप फायदेशीर आहे. मात्र हे अॅप केवळ टॅबमध्ये चालते ते मोबाईलमध्ये चालत नाही. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला गुगलच्या या अनोख्या अॅप, गुगल किड्स स्पेसबद्दल सांगणार आहोत. मुलांची ऑनलाइन प्रायव्हसी लक्षात घेऊन हे अॅप त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी देते. Google Kids Space अॅपमध्ये काय खास आहे? – Google Kids Space ऍप्लिकेशनमध्ये नवीन आणि मनोरंजक गेम समाविष्ट आहेत ज्यांच्या मदतीने मुले नवीन गोष्टी शिकू शकतात. - विज्ञान, गणित, भूगोल आणि इतर विषयांची माहितीही या अॅपमध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच पाचवीपर्यंतची मुलेही याचा वापर करू शकतात. – गुगल किड्स ऍप्लिकेशन अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, ते वापरण्यास सोपे आहे. – त्यात अनेक प्रकारची पुस्तकेही आहेत. याशिवाय चित्रेही देण्यात आली आहेत. – तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना यूट्यूब ऐवजी हे अॅप वापरू द्या. इतर कार्टुन पाहण्यापेक्षा हे खुप उपयुक्त आहे. – या खेळांमुळे मुलांचा मानसिक विकास आणि कौशल्ये सुधारण्यास मदत होते....

50% सूटवर मिळताय ब्रांडेड स्मार्ट टीव्ही

इमेज
अ‍ॅमेझॉनवर ग्रेट रिपब्लिक डे सेलला सुरुवात झाली आहे. सेलमध्ये ग्राहकांना एकापेक्षा एक डील आणि डिस्काउंटचा फायदा दिला जातोय. इलेक्ट्रॉनिक साहित्यावर मिळणाऱ्या सूटविषयी बोलायचं झाल्यास ग्राहक येथून स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात खरेदी करु शकता. बेस्ड डीलविषयी बोलायचं झाल्यास येथून 43 इंचांच्या 4K TV ला 50% पर्यंतच्या सूटवर खरेदी करता येऊ शकतं. Sony Bravia 108 cm (43 inches) 4K Ultra HD Smart LED गूगल TV KD-43X64L तुम्ही अ‍ॅमेझॉन सेलमध्ये 32% डिस्काउंटवर घरी आणू शकता. ही टीव्ही डिस्काउंटनंतर 40,990 रुपयांत खरेदी केली जाऊ शकते. LG 108 cm (43 inches) 4K Ultra HD Smart LED TV 43UR7500PSC अ‍ॅमेझॉन सेलमध्ये 40% च्या डिस्काउंटवर उपलब्ध आहे. ही टीव्ही सूटनंतर ग्राहक 29,990 रुपयांत खरेदी करु शकता. यासोबतच टीव्हीवर 500 रुपयांचा डिस्काउंटही मिळेल. Samsung 108 cm (43 inches) क्रिस्टल 4K Neo Series Ultra HD Smart LED TV UA43AUE65AKXXL तुम्ही अ‍ॅमेझॉन रिपब्लिक डे सेलमध्ये 39% च्या डिस्काउंटवर खरेदी करु शकता. सूटनंतर ही टीव्ही तुम्हाला 28,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. Mi Xiaomi 108 cm (43 inches) X सीरीज ...

SBI देतेय 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज; तेही कोणत्याही जामिनदाराशिवाय

इमेज
  देशातील सर्वात प्रसिद्ध बँक असलेली स्टेस्ट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI आपल्या ग्राहकांना 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणत्याही जामिनदाराची तुम्हाला गरज पडणार नाही. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील विश्वासू बँक आहे, ज्या बँकेची हमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. SBI ने नोकरदार, पगारदार व्यक्तींसाठी वैयक्तिक कर्जाची योजना आणली आहे. 31 जानेवारी 2024 पर्यंत ही (SBI) ची विशेष ऑफर आहे. विशेष म्हणजे हे कर्ज काढताना कुठलाही जामीनदार शोधणे असे न करता जामीनदाराची गरज भासणार नाही.तसेच कर्ज काढताना बँक कुठलीही प्रोसेसिंग फी आकारणार नाही. तुम्ही मागणी अर्जात मागितलेली कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात उपलब्ध होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या वैयक्तिक कर्जाच्या विशेष योजनेबद्दल माहिती घेऊ या. या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बँक ग्राहकांकडून छुपे शुल्क आकारत नाही. कर्जासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत. ग्राहकांकडे 6 महिन्यांची सॅलरी स्लिप, 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड, कंपनीचे ओळखपत्र ...

गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर उपाय काय?" अक्षया देवधरने महिलांना केलं आवाहन; म्हणाली, "कृपया याकडे.गांभीर्याने पाहा"

इमेज
  तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमांतून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने नुकताच स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भात शेअर केलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेत आला आहे.   अक्षया देवधर या व्हिडीओमध्ये सांगते, 'सध्या सर्वत्र कर्करोगाचं प्रमाण वाढलं आहे. विशेषत: महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) आणि ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास होतो. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर नेमका उपाय काय? याबद्दल आपल्याला कायम प्रश्न पडतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी भारताने स्वतःची लस विकसित केली आहे. या लसीचं नाव एचपीव्ही असं आहे. याचे सध्या तीन डोस उपलब्ध आहेत आणि हे संपूर्ण डोस महिलांना पूर्ण करावे लागतात. मला हे सांगताना अतिशय खेद वाटतो की, या लसीकरणाबाबत मला काहीच माहिती नव्हती. काही महिलांमध्ये आजही याबाबत जागृती निर्माण झालेली नाही.' अक्षया पुढे म्हणाला, 'मला याबाबत माहिती मिळाल्यावर मी सर्वप्रथम हे डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नुकताच मी याचा दुसरा डोस घेतला. जास्तीत जास्त महिलांपर्यंत याच...

ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्याल!

इमेज
  ऑनलाईन शॉपिंग हल्ली मुलंही मोठ्या प्रमाणावर करतात. आईबाबांची क्रेडिट कार्ड्स वापरुन मुलांच्या आणि टिनेजर्सच्या शॉपिंगचं प्रमाण वाढत असताना, मोठ्यांबरोबरच मुलांनीही ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करायचं हे समजून घेतलं पाहिजे .  ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्याल! >ज्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवरुन शाॅपिंग करायची आहे तो साईट खात्रीलायक आहे का? हे तपासा. कुठल्यातरी लिंकवरुन आलेल्या साईटवरून शॉपिंग करू नका. तुम्ही पूर्वी ज्या साईट्सवरून शॉपिंग केलेलं आहे अशीच साईट शक्यतो निवडा. काही वेळा साईटस्ही खाेट्या असू शकतात. अशावेळी तुमच्या बँक डिटल्सचा, क्रेडिट कार्ड डिटेल्सचा गैरवापर होऊ शकतो.  >फेक वेबसाईटमध्ये मूळ खऱ्या वेबसाईटच्या नावात, लोगोच्या डिझाईनमध्ये किंचित बदल केलेला असतो. त्यामुळे वेबसाईट उघडताना, उघडल्यावर आपण ओरिजिनल वेबसाईटवरच आहोत ना हे तपासा.  >वेबसाईटवरचे कीप मी लॉग्ड इन किंवा रिमेम्बर मी सारखे पर्याय कधीही निवडू नका.  >डिस्काउंट कुपन्स, पे बॅक ऑफर्स, फेस्टिव्हल कुपन्स यांच्या मोहात अडकू नका. अमुक तमुक कुपन मिळवण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर ...

महिलांसाठी मोदी सरकारच्या ४ जबरदस्त योजना; घरबसल्या कमावू शकता लाखो रुपये, जाणून घ्या कसे?

इमेज
  चांगल्या बिझनेस आयडियाच्या डोक्यात असूनही अनेक महिलांना पैशांच्या अभावी आपली इच्छा पूर्ण करण्यास अडथळा येत आहेत.  हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने देशातील होतकरू महिलांसाठी काही जबरदस्त योजना आणल्या आहेत. या योजनेमार्फत महिला घरबसल्या लाखो रुपये कमावून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतात. चला तर जाणून घेऊयात मोदी सरकारच्या ४ योजनांबद्दल... स्टँड अप इंडिया योजना (Stand-up India) स्टँड अप इंडिया ही योजना महिलांसाठी खूपच खास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१६ मध्ये या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंचे कर्ज दिले जाते. योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही औद्योगिक कंपनीत महिलांचा ५१ टक्के हिस्सा असावा लागतो. प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM Mudra Yojana) महिला व्यावसायिकांची (Government Scheme) संख्या वाढवणे आणि त्यांना आर्थिक मदत देणे हे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे उद्दिष्ट आहे. याद्वारे महिलांना सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी कर्ज दिले जाते. यामध्ये महिलांना काहीही गहा...

Amazon वर उद्यापासून सुरु होणार सिक्रेट सेल, प्रत्येक वस्तू फक्त 1 रुपयात मिळेल; नेमकी काय आहे ऑफर?

इमेज
  Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल उद्या 13 जानेवारी रोजी प्राइम यूजर्ससाठी दुपारपासून सुरू होणार आहे. ई-कॉमर्स कंपनीने आधीच विशलिस्ट पेज लॉन्च केले आहे आणि गेट सेल रेडी सेक्शन सादर केलं आहे. Sample Mania ऑफर काय आहे? Amazon वरील सॅम्पल मॅनिया सेक्शनमध्ये ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी प्रोडक्टचे सॅम्पल वापरून पाहण्यासाठी दिले जातात. सामान्यतः अॅमेझॉन हे सॅम्पल 99 रुपयांना विकतो. मात्र रिपब्लिक डे सेल निमित्ताने खरेदीदारांना हे सॅम्पल फक्त 1 रुपयात मिळू शकतात. सेल दरम्यान, Amazon दररोज दुपारी 3 वाजता नवीन सॅम्पल सादर करेल, जिथे तुम्हाला 1 रुपयात प्रोडक्टचे सॅम्पल खरेदी करण्याची संधी मिळेल. (Latest Marathi News) Amazon India वेबसाइटवरील सॅम्पल मॅनिया सेक्शनमध्ये कॉस्मेटिक आणि हेल्थशी संबंधित प्रोडक्टचे सॅम्पल ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत. 13 जानेवारी रोजी ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू झाल्यावर, सेलिंग पेजवर सॅम्पल मॅनिया सेगमेंटला भेट द्या. तुम्हाला हवे आहेत, ते प्रोडक्ट तुम्ही येथे शोधू शकता आणि तुमच्या कार्टमध्ये अॅड करू शकता. कार्ट पेजवर, "Collect one sample" पर्याय शोधा आणि त्या...

एथर 450S

इमेज
  इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी एथरने नवीन वर्षात ग्राहकांना भेट दिली आहे. कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरवर मोठं डिस्काउंट देण्याची घोषणा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. एथरने आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 450S च्या किंमतींमध्ये मोठी कपात केली आहे. कंपनी या इलेक्ट्रिक स्टूरच्या किंमतीत 20 हजार रुपयांचा डिस्काउंट देतेय. उपलब्ध माहितीनुसार, कंपनी 450S इलेक्ट्रिक स्कूटरच्या एक्स-शोरुम किंमतीवर 20,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देतेय. डिस्काउंटनंतर स्कूटरची किंमत कमी होऊन 1,09,999 रुपये झाली आहे. या ऑफरची माहिती स्वतः एथर एनर्जीचे सीईओ तरुण गर्ग यांनी दिली आहे. फूल चार्जमध्ये चालवा 115 किलोमीटर  एथर 450एस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.9 Kw ची सिंगल लिथियम लिटनियम आयन बॅटरी देण्यात आलीये. ही फूल चार्ज केल्यावर स्कूटर 115 किलोमीटरची रेंज ऑफर करते. या इलेक्ट्रिक स्टूरची टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास आहे. ही केवळ 3.9 सेकंदात 40 किलोमीटर प्रति तासचा वेग पकडते. या स्कूटरमध्ये एलसीडी डिस्प्लेसोबतच स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेंशनसारखे अनेक फीचर्स मिळतात. फीचर्सही आहेत जबर...

जगातील पहिला ट्रान्सपरन्ट-वायरलेस टीव्ही, एलजीची भन्नाट टेक्नॉलॉजी

इमेज
  जगातील पहिला ट्रान्सपरन्ट-वायरलेस टीव्ही, एलजीची भन्नाट टेक्नॉलॉजी एलजी ही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स बनवण्यात नावाजलेली कंपनी आहे. कंपनीने आपला नवीन टीव्ही नुकताच लाँच केला आहे. कंपनीने CES 2024 म्हणजेच Consumer Electronics Show मध्ये नवीन पारदर्शक (Transparent) टीव्ही लाँच केला आहे. LG OLED T असे या टीव्हीचे नाव आहे. हा जगातील पहिला पारदर्शक आणि वायरलेस टीव्ही असेल. एलजी कंपनीने Consumer Electronics Show मध्ये M आणि G सीरीज अपडेट केली आहे. यासोबत पारदर्शक OLED लाँच केला आहे. हा टिव्ही टीव्ही 4K रिझोल्यूशन आणि LG च्या वायरलेस ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानासह लाँच झाला आहे. (Latest News) टीव्हीची खासियत या टीव्हीमध्ये कॉन्ट्रॅक्स्ट स्क्रिन देण्यात आली आहे. हा टीव्ही नवीन लेटेस्ट Alpha 11 प्रोसेससह येतो. मागील जनरेशनच्या तुलनेत हा टीव्ही चारपटीने चांगला परफॉर्मंस देईल. कंपनीचा हा टीव्ही आधीच्या मॉडेलपेक्षा ७० टक्के चांगले ग्राफिक्स देते. या टीव्हीचा प्रोसेसिंग स्पीड खूप चांगला आहे. हा टीव्ही कंपनीच्या झिरो कनेक्टबॉक्ससह येतो. हा बॉक्स वायरलेस पद्धतीने टीव्हीव ऑडिओ आणि व्हिडिओ दाखवण्यास सक्ष...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक

'या' गोष्टी गुप्त ठेवा